प्रशासन वाक्यप्रयोग

Home » प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 190 names in this directory beginning with the letter F.
fabricated evidence
खोटा तयार केलेला पुरावा

face value
दर्शनी मूल्य

facility of working
काम करण्याची सोय

facsimile of seal
मुद्रा प्रतिरूप

facsimile signature
प्रतिरूप सहीस्वाक्षरी

facts are as follows
वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे

facts of the case
खटल्यातील वस्तुस्थिती

factual data
वास्तविक आधारसामग्री

fail to appear
उपस्थितहजर न होणे

failing which serious action will be taken
असे न केल्यासझाल्यास कडक कारवाई करण्यात येईल

failure in a suit
दाव्यातफिर्यादीत अपयश येणे

fair and equitable treatment
रास्त आणि समन्याय वागणूक

fair comment
रास्तठीक टीकाटिप्पणीभाष्यक

fair copy
स्वच्छ प्रत

fair letter
स्वच्छ पत्र

fair price shop
रास्त भावाचे दुकान

fair rates
रास्त दर

faithfully done
निष्ठापूर्वकविश्वासाने केलेले

fall due
देय होणे

fall due for renewal
नवीकरणाची वेळ येणे

fall short of
कमी होणे, कमी पडणे, अपुरे पडणे

fallacious argument
तर्कदुष्ट युक्तिवाद

false charge
खोटा आरोप

fatal accident
प्राणांतिक अपघात

faulty action
सदोष कार्यवाही

favourable condition
अनुकूल परिस्थिती

festival holidays
सणाच्याउत्सवाच्या सुट्या

field inspection
क्षेत्र निरीक्षण

file a nomination
नामनिर्देशनपत्र दाखल करणे

file a partly eliminated
फाईल अ चा काही भाग काढून टाकण्यात आला

file a partly eliminated
फाईल अ चा काही भाग काढून टाकण्यात आला

file A/B eliminated
फाईल अब काढून टाकण्यात आली

file an affidavit
प्रतिज्ञालेखशपथपत्र दाखल करणे

file in place question below
संबंधित फाईल खाली ठेवली आहे

file in play
चालू फाईल

file may be marked to
--ला फाईल पाठवण्यात यावी

file not traceable
फाईल सापडत नाही

file or circulars
परिपत्रकांची फाईल

fill up bynomination
नामनिर्देशन करून भरणे

final acceptance
अंतिम स्वीकृती

final bill
पक्के बिल

final date of release
सुटकेचाई शेवटची तारीख, प्रकाशनाची शेवटची तारीख

final order
अंतिम आदेश

finalisation of accounts
हिशेब पक्के करणे

finally notified
अंतिमरीत्या अधिसूचित

finance department may kindly see for concurrence
कृपया वित्त विभागाने हे पाहून सहमती द्यावी

finance departmenta has agreed to these terms subject to the modification
फेरबदलाच्या अधीन वित्त विभागाने या अटींना संमती दिली आहे

financial accommodation
वित्तीय सोय

financial aid
वित्तसाह्य

financial aspects
वित्तीय स्वरूप

financial assistancee
वित्तीय साहाय्य

financial councurrence
वित्तीय सहमती

financial crisis
वित्तीय अरिष्ट

financial implications
वित्तीय भार

financial resources
वित्तीय साधने

financial review
वित्तीय आढावा

financial year
वित्तीय वर्ष

financially strong
सांपत्तिकदृष्ट्या सुस्थिर

fire risk certificate
अग्नि भय प्रमामपत्र

firm action
ठाम कार्यवाही

first aid
प्रथमोपचार

first information report
प्रथम वार्ता प्रतिवेदन, पहिली बातमी देणे

fit and proper
योग्य व उचित

fit or consumption
वापरण्यास योग्य

fit to resume duty
कामावर परत रुजू होण्यस योग्य

fitness certificate
स्वास्थ्य प्रमाणपत्र

fixation of pay
वेतन निश्चिती

fixation of pay itself raises some controversial question
वेतन निश्चितीमुळेच काही वादग्रस्त प्रश्न उद्भवतात

fixation of price
मूल्य निश्चिती

fixation of rent
भाडेमहसूलखंडसारा निश्चिती

fixation pay on re-employment
पुनर्नियुक्तीनंतरची वेतन निश्चिती

fixed assets
स्थिर मत्ता

fixed contingency
टराविक आकस्मिक खर्च

fixed deposits
नियत ठेवी

fixed pay
नियत वेतन

fixed price
ठराविक किंमत, नियुक्त मूल्य

flat rate
सरसकट दर

floating debt
तरंगते ऋण

flucation in prices
किंमतींतील चढौतार

follow the procedure
कार्यपद्धतीचे अनुसरण करणे

following facts
खालील वस्तुस्थिती

following paragraph
पुढीलखालील परिच्छेद

following vacancies should be kept substantively unfilled
खालील रिकामी पदे कायमची भरण्यात येऊ नयेत

food bonus fund
अन्न बोनसाधिलाभांश निधी

foot note
तळटीप

for approval
मान्यतेकरता

for carrying out the purpose of
--चे प्रयोजन पार पाडण्यासाठी

for comments
टीकाटिप्पणीसाठी, भाष्यकांसाठी

for compliance
पालनार्थ

for consideration
विचारार्थ

for destruction
नाशनार्थ

for disposal
निकालात काढण्यासाठी

for doing complete justic
पूर्ण महत्त्व देण्यासाठी

for early compliance
शीघ पालनार्थ

for enquiry and report
चौकशी आणि प्रतिवेदन यांकरता

for expression of opinion
मत व्यक्त करण्यासाठी, मत प्रदर्शनासाठी

for favour of
--साठी सादर

for favour of comments
भाष्यकांसाठीटिकाटिप्पणीसाठी सादर

for favour of due consideration
योग्य विचारासाठी सादर

for favour of necessary action
आवश्यक कारवाहीसाठी सादर

for favour of remarks
अभिप्रायासाठी सादर

for favour orders
आदेशासाठी सादर

for filing with the case concerned
संबंधित प्रकरणात फाईल करण्यासाठी

for free distribution
मोफत वितरणासाठी, फुकट वाटण्यासाठी

for further action
पुढील कार्यवाहीसाठी

for gross negligence on your part
तुमच्याकडून झालेल्या अत्यंत हयगयीमुळे

for guidance
मार्गदर्शनासाठी

for improvement of
--च्या सुधारणेसाठी

for information
माहितीसाठी

for information and necessary action
माहिती व आवश्यक कार्यवाही यांसाठी

for interim information
अंतरिम माहितीसाठी

for issue
प्रेषणार्थ

for necessary action
आवश्यक कार्यवाहीसाठी

for obvious reason
उघडौघड करण्यासाठी

for onward transmission
पुढे पाठविण्यासठी

for orders
आदेशार्थ

for particular purpose in question
प्रस्तुत विशिष्ट प्रयोजनासाठी

for perusal
अवलोकनार्थ

for perusal after issue
प्रषणोत्तर अवलोकनासाठी

for perusal and return
पाहून परत पाठवण्याकरता

for precedent please see
मागील दाखल्याकरता कृपा करून ----- पूर्वोदाहरणाकरता कृपा करून --- पहावे

for private use
खाजगी उपयोगासाठी

for prompt action
सत्त्वर कार्यवाहीसाठी

for proper action
उचित कार्यवाहीसाठी

for public purpose
सार्वजनिक प्रयोजनासाठी, शासकीयसरकारी प्रयोजनासाठी

for ready reference
तात्काळ संदर्भासाठी

for record
अभिलेखासाठी, नोंदीसाठी

for recovery remittance and report
वसुली, प्रेषण आणि प्रतिवेदन यांसाठी

for service and return
बजावणी करून परत पाठवण्यासाठी

for signature
सहीसाठी

for spot enquiry
घटनास्थळ चौकशीसाठी

for such action as may necessary
आवश्यक वाटेल अशा कार्यवाहीसाठी

for sufficient reason
पुरेशा कारणास्तव

for suggestions
सूचना करण्यासाठी

for sympathetic consideration
सहानुभूतिपूर्वरक विचारासाठी

for the betterment of
--च्या सुधारणेसाठी

for the convenanted services
करारबद्ध सेवांसाठी

for the present
सध्यापुरते, तात्पुरते

for the purpose of the act
अधिनियमाच्या प्रयोजनासाठी

for the reason now explained we concur in the proposal
आता सुस्पष्ट करण्यात आलेल्या कारणासाठी आम्ही प्रस्तावाशी सहमत आहोत

for the time being in force
त्यावेळेपुरतात्यावेळी अंमलात असलेला

forced by economic necessity
आर्थिक आवश्यकतेमुळे भाग पडून

forced labour
बिगार

forefeiture ordered
जप्तीचा आदेश दिला

foregin exchange
परदेशी चलन

foregin government
विदेशीपरदेशी सरकार

foregin service
विदेश सेवा, पर सेवा

foregoing note
पूर्ववर्ती टिप्पणी

foregoing provisions
पूर्वगामी उपबंध

forfeit to government
जप्त होणे

form of medical history
वैद्यकीय पूर्ववृत्ताचा नमुना

formal application for pension
निवृत्तिवेतनाकरता रीतसर अर्ज

formal approval is necessary
औपचारिक मान्यता आवश्यक आहे

formal inquiries
औपचारिक चौकशी

formal procceedings
रीतसर कामकाजकार्यवाही

formulated by
--ने तयारमांडणी केलेले

fortnightly report
पाक्षिक अहवालप्रतिवृत्त

fortnightly verification
पाक्षिक पडताळणी

forwarded and recommended
शिफारस करून अग्रेषित, शिफारस करून पुढे पाठवले आहे

forwarded for immediate comploance
तात्काळ पालनाकरता अग्रेषितपुढे पाठवले आहे

forwarded with compliments
सादर अग्रेषित

forwarding endorsement
अग्रेषण पृष्ठांकन

forwarding letter
अग्रेषण पत्र

frame charge-sheet against
--विरूद्ध दोषारोपपत्र तयार करणे

framing of a charge
दोषारोप ठेवणे

framing of budget
अर्थसंकल्प तयार करणे

fraudulent action
कपटपूर्णलबाडीचे कृत्य

free access
मुक्तसर्रास प्रवेश, सहज संपर्क

free and voluntary consent
मुक्त नि स्वेच्छासंमती

free carriage
विनामूल्य वहन

free competition
मुक्त स्पर्धा, विनामूल्य स्पर्धा

free from all encumbrances
सर्वभार मुक्त

free on rail destination
रेल्वे खर्च मुक्त

free on rail value
केवळ रेल्वे खर्च घेऊन मोफत

free transit
विनामूल्य प्रवास, विनामूल्य प्रेषण

freight charges
वाहतूक खर्च

freight to pay
वाहतूक खर्च भरणा

fresh receipt
नवी पावती

from prepage
मागील पृष्ठावरून

from time to time
वेळोवेळी

from various aspects
निरनिराळ्या अंगांनीबाजूंनी

fulfil necessary sipulations
आवश्यक अटी पूर्ण करणे

full discharge from liability
दायित्वातून पूर्ण मुक्तता

fully paid up
पूर्णपणे भरलेलेचुकते केलेले

functions of department
विभागाची कार्ये

fundamental principles
मूलभूत तत्त्वे

funds at disposal
स्वाधीन निधी

furnishing information
माहिती पुरवणे

further investigation
पुढील अन्वेषण

further orders will follow
पुढील आदेश मागाहून पाठवण्यात येतील