कार्यदर्शिका

Home » कार्यदर्शिका

कार्यदर्शिका

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 55 names in this directory beginning with the letter B.
backlog
अनुशेष, बॅकलॉग

backward area
मागासलेला भाग

backward classes
मागास वर्ग

bad debt
बुडीत कर्ज

balance in hand
हातची शिल्लक

balance sheet
ताळेबंद

balanced development
समतोल विकास

basic pay
मूळ वेतन, मूळ पगार

before due date
नियत तारखेपूर्वी

belonging to
-च्या सत्तेचा, -च्या मालकीचा, -चा

betterment charges
सुधार आकार

beyond control
आटोक्याबाहेर

beyond the control of
-च्या आटोक्याबाहेत, -च्या नियंत्रणाबाहेर

beyond the scope of
-च्या व्याप्तीबाहेर, -च्या कक्षेबाहेर

bill register
बिल नोंदवही

blanket grant
व्यापक अनुदान

blanket sanction
व्यापक मंजुरी

block grant
गट अनुदान

board of directors
संचालन मंडळ

board of studies
अभ्यास मंडळ

bona fide holder
खराखुरा धारक

bona fide mistake
सद्भावमूलक चूक

book adjustment
पुस्तक समायोजन

breach of contract
करारभंग

breach of peace
शांतताभंग

breach of privilege
विशेषाधिकार भंग

breach of trust
विश्वासघात

break in service
सेवेतील खंड

bring into conformity with
-शी अनुरुप करणे

budget
अर्थसंकल्प, अंदाजपत्रक

budget estimates
अर्थसंकल्पीय अंदाज

budget grant
अर्थसंकल्पीय अनुदान

budget head
अर्थसंकल्प शीर्ष

budget provision
अर्थसंकल्पातील तरतूद

buffer stock
राखीव साठा

bulletin
पत्रक

bumper crop
भरघोस पीक

bunding
बांधबंदिस्ती

business (of a house)
(सभागृहाचे) कामकाज

by accident
अभावितपणे, अपघाताने

by force of
-च्या बळाने

by fraud or force
कपटपूर्वक किंवा बलप्रयोगाने, कपटाने किंवा बळजबरीने

by implication
गर्भितपणे, उपलक्षणेने, अध्याहतपणे

by instalment
हप्त्याहप्त्याने, हप्तेबंदीने

by necessary implication
अपरिहार्य उपलक्षणेने, अपरिहार्य गर्भितार्थाने

by or against
-ने किंवा -च्या वतीने

by over or through
-च्या बाजूने, -वरून किंवा -तून

by reason of
-च्या कारणाने

by reference to
-या निर्देश करून

by the direction of
-च्या निदेसावरून

by virtue of
-च्या सामर्थ्याने, -च्या अन्वये, -च्या आधारे

by virtue of office
पदाधिकारपरत्वे, पदाधिकाराने

by way of
१ -च्या रुपाने, -म्हणून २ -च्या मार्गाने

by word of mouth
तोंडी शब्दांद्वारे

by wrong
चुकीने