कार्यदर्शिका

Home » कार्यदर्शिका

कार्यदर्शिका

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 64 names in this directory beginning with the letter O.
oath of allegiance
निष्ठेची शपथ

oath of office
पदाची शपथ

objective assessment
वस्तुनिष्ठ मूल्यमापन

observation made above
वर मांडलेले विचार

obtain signature
सही घ्यावी

of either description
(दोहोंपैकी) कोणत्याही प्रकारचावर्णनाचा

of one's own motion
स्वप्रेरणेने, स्वयंप्रेरणेने, स्वतः होऊन

of ordinary prudence
सर्वसामान्य व्यवहारज्ञान असलेला, सर्वसामान्य व्यवहारदृष्टीचा

off-and-on
मधूनमधून

offer remarks
अभिप्राय देणे, शेरा देणे

office copy (O.C.)
कार्यालय प्रत (का. प्र.)

office expenditure
कार्यालयीन खर्च

office note
कार्यालयीन टिप्पणी

office order
कार्यालयीन आदेश

office procedure
कार्यालयीन कार्यपद्धति

official language
राजभाषा

officiating appointment
स्थानापन्न नेमणूक

officiating pay
स्थानापन्न वेतन

offtake
उठाव, उचल

on account of
-च्या मुळे, -च्या कारणाने

on and from the commencement of
च्या प्रारंभी व तेव्हापासून

on behalf of
-च्या वतीने

on demand
मागणी झाल्यावर

on deputation
प्रतिनियुक्तीवर

on duty
कामावर, कर्तव्यार्थ

on merits
गुणावगुणांनुसार

on one's behalf
आपल्या वतीने

on one's own account
स्वतःच्या कारणे

on or about
-रोजी किंवा त्या सुमारास

on piece rate basis
उक्त्या कामाच्या दराने

on pretence of
-चा बहाणा करून

on public grounds
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने

on receipt of
मिळाल्यावर

on the basis of reciprocity
देवाणघेवाणीच्या तत्त्वावर

on the face of
सकृद्दर्शनी

on the faith of
-च्या भरवशावर

on the ground that
-या कारणावरून

on the one part
एक पक्षी

on the other part
दुसऱ्या पक्षी

one's discretion = in the discretion of
१ -च्या विवेकाधीन २ -च्या विबेकाधिकारात

only if and as far as
तरच व तितपतच

operational staff
कार्यकारी कर्मचारीवर्ग

opinion poll
जनमत,जनता कौल

order of preference
पसंतीक्रम

organisation and method
रचना व कार्यपद्धति

organisational set-up
आस्थापनाविषयक रचना

original copy
मूळ प्रत

otherwise than
-हून अन्यथा

otherwise than according to
-ला न अनुसरता अन्यथा

otherwise than in accordance with
-अनुसार नव्हे तर अन्यथा

otherwise than in the execution of
-ची अंमलबजावणी करताना नव्हे तर एरव्ही

out of court
न्यायालयाच्या मार्फतीशिवाय

out of order
नादुरुस्त

out of the way
चाकोरीबाहेरचा

out today
आजच्या आज पाठवा

out-door patient
बाह्यरुग्ण

out-turn
उत्पादन

outcome
परिणाम, फळ, निष्पत्ति

outgoing member
मावळता सदस्य

outline of activities
कार्याची रुपरेषा

overall savings
एकूण बचत

overestimate
अत्यधिक अंदाज करणे

overhead charges
वरकड खर्च

overlapping
परस्परव्यापी