कार्यदर्शिका

Home » कार्यदर्शिका

कार्यदर्शिका

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 61 names in this directory beginning with the letter W.
waiting list
प्रतीक्षा सूची

waive the recovery
वसुली सोडून देणे, वसुली माफ करणे

want of confidence
विश्वासाचा अभाव

watch and ward
राखण व पहारा

ways and means
अर्थोपाय

wear and tear
झीज आणि तूट

weights and measures
वजने आणि मापे

whereas
ज्याअर्थी...त्या अर्थी

whichever is earlier
जे अगोदर असेलघडेल ते

whole and sole
एकमेव

wholesale price
घाऊक किंमत

wholly or in part
संपूर्णतः किंवा अंशतः

wholly or partially
संपूर्णतः किंवा अंशतः

wilful negligence
हेतुपुरस्सर दुर्लक्षहयगय

with a view to
-च्या हेतुने, -च्या दृष्टीने

with all convenient speed
सोईस्कर होईल तितक्या शीघतेने

with all despatch
शक्य तितक्या त्वरेने

with all reasonable despatch
शक्य तितक्या वाजवी त्वरेने

with closed doors
बंद कक्षात

with details
तपशिलासह

with due regard to
लक्षात घेऊन

with effect from
-दिनांकी व तेव्हापासून, -रोजी व तेव्हापासून

with full belief
संपूर्ण विश्वासाने

with open doors
मुक्तद्वार ठेवून

with or without
-सह किंवा त्याविना, -सहित किंवा त्याविना

with reasonable certainty
वाजवी निश्चितीने

with reasonable diligence
वाजवी तत्परतेने

with regard to
.ऍह्या संबंधीसंबंधात

with respect to
...बाबत,..ऍह्या बाबत, च्या बाबतीतील

with retrospective effect
पूर्वलक्षी प्रभावासह

with the compliments of
...द्वारा सादर

with the concurrence of
..ऍह्या सहमतीने

with the condition superadded
वर आणखी शर्त घालून

with the consent of
-च्या संमतीने

with the consent or connivance of
-च्या संमतीने किंवा मूकानुमतीने

within the meaning of
-च्या अर्थाअन्वये, -च्या अर्थकक्षेत, -च्या अर्थांतर्गत, -च्या अर्थानुसार, यात अभिप्रेत असल्याप्रमाणे

without assigning reasons
कारणे न देता

without consideration
प्रतिफलाशिवाय

without delay
अविलंब, विलंब न करता

without disturbance
उपसर्गरहित

without fail
न चुकता

without fraud
कपटाशिवाय

without interruption
निर्व्यत्यय, विनाव्यत्यय, अखंडपणे

without prejudice to
-ला बाध न येता

without prejudice to the generality of
-च्या व्यापकतेला बाध न येता

without reasonable cause
वाजवी कारणाशिवाय

without the consent of
-च्या संमतीशिवाय

without the intervention of the court
न्यायालयाच्या मार्फतीशिवाय

without writing
विनालेख

withreference to
..ऍह्या संदर्भात, -ला अनुलक्षून

work in progress
चालू (असलेले) काम

work-charged establishment
कार्यव्ययी आस्थापना

workable area
काम करण्यायोग्य क्षेत्र

working captial
कार्यकारीखेळते भांडवल

working day
कामाचा दिवस

working hours
कामाच्या वेळा, कामाचे तास

working majority
कार्यकारी बहुमत

working plan
कार्ययोजना, कामाचा आराखडा

workshop
१ कर्मशाळा २ कृतिसत्र

write off
निर्लेखन करणे, निर्लेखित करणे

written order
लेखी आदेश