न्यायव्यवहार कोश

Home » न्यायव्यवहार कोश

न्यायव्यवहार कोश

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 256 names in this directory beginning with the letter H.
habeas corpus
हेबिअस कॉर्पस (पु.), देहोपस्थिति (स्त्री.)

habit
१ सराव (पु.), सवय (स्त्री.), अभ्यास (पु.) २ पोषाख (पु.)

habitable
निवासयोग्य

habitation
१ वसतिस्थान (न.) २ वास (पु.)

habitual
१ सराईत, अभ्यस्त २ नित्याचा, सरावातला, सवयीतला

habitual criminal
सराईत गुन्हेगार (सा.)

habitual defaulter
सराईत कसूरदार (सा.)

habitual drunkard
सराईत दारुबाज (सा.), सराईत दारुड्या (सा.)

habitual offender
सराईत अपराधी (सा.)

habitually
१ सराईतपणे २ नित्यशः, नित्य, सदा

habitually negligent
नित्य हयगयी, सदा हयगयी

half blood
१ सापत्न नाते (न.) २ सापत्न भावंड (न.)

half blooded
१ सापत्न २ (having one parent of good and one of inferior stock) संकरजात

half brother
सापत्न भाऊ (पु.)

half caste
संकरजातीय

half sister
सापत्न बहीण (स्त्री.)

hall mark
(an official mark serving as proof of quality) प्रमाणचिन्ह (न.)

hand
१ हात (पु.), हस्त (पु.) २ हस्ताक्षर (न.) ३ सही (स्त्री.), स्वाक्षरी (स्त्री.)

hand bill
हस्तपत्रक (न.)

hand out
प्रसिद्धिका (स्त्री.)

hand writing
हस्ताक्षर (न.)

handcuff
हातबेडी, हातकडी

handcuff
हातबेडी घालणे, हातकडी घालणे

handicap
अडथळा (पु.), लोढणे (न.)

handicapped
अधु

handicapped child
अधु बालक (न.)

hang
१ टांगणे, लटकवणे २ लटकणे ३ फाशी देणे

hangman
फाशी देणारा (सा.)

happening
घटना (स्त्री.)

harass
सतावणे

harassment
सतावणी (स्त्री.), गांजणुक (स्त्री.)

harbour
१ बंदर (न.) २ आसरा (पु.)

harbour
आसरा देणे

harbour dues
बंदर जकात (स्त्री.)

hard
१ कठोर, २ कठीण ३ कडक, टणक ४ कष्टाचा ५ दारुण

hard
जोराने, परिश्रमपूर्वक

hard cases
दारुण प्रकरणे (न.अ.व.)

hard cash
नगदी रक्कम (स्त्री.), रोख रक्कम (स्त्री.)

hard currency
दुर्लभ चलन (न.)

hard facts
कठोर वस्तुस्थिति (स्त्री.)

hard labour
सक्त मजुरी (स्त्री.)

hard money
(metallic money) नाणी (न.अ.व.)

hardship
कष्टावस्था (स्त्री.)

harm
१ अपहानी पोचवणे, अपहानी करणे २ इजा करणे, अपाय करणे

harm
१ अपहानी (स्त्री.) २ इजा (स्त्री.), अपाय (पु.)

harmful
घातुक, हानिकारक, घातक, अपायकारक

harmonious
१ सुसंवादी २ एकोप्याचा

harsh punishment
कठोर शिक्षा (स्त्री.)

hatch
(कट, व्यूह) रचणे

hatred
द्वेष (पु.), द्वेषभावना (स्त्री.)

haulage
१ मालवाहणी (स्त्री.) २ वाहणावळ (स्त्री.)

haulage charges
वाहणावळ (स्त्री.)

haulage rate
१ मालवाहणी दर (पु.) २ वाहणावळीचा दर (पु.)

hazard
१ जोखीम (स्त्री.) २ धोका (पु.)

hazardous
१ जोखमी, जोखमीचा २ धोक्याचा

hazardous employment
धोक्याचे काम (न.), जोखमीचे काम (न.), धोक्याची नोकरी (स्त्री.)

hazardous insurance
जोखमीचा विमा (पु.)

hazardous occupation
जोखमीचा व्यवसाय (पु.), धोक्याचा व्यवसाय (पु.)

head
शीर्ष (न.), सदर (न.)

head of charge
दोषारोपाचे शीर्ष (न.)

head of the family
कुटुंब प्रमुख (सा.)

head of the village
गावाचा मुखिया (सा.), गाव प्रमुख (सा.)

head on collision
समोरासमोर टक्कर (स्त्री.)

head rent
मुख्य भाटक (न.)

headlight
शिरोदीप (पु.)

headman
मुखिया (सा.), प्रमुख (सा.)

headquarters
मुख्यालय (न.), मुख्य कार्यालय (न.)

hear
१ सुनावणी करणे २ ऐकणे

hear and determine
सुनावणी करून निर्णय देणे

hearing
सुनावणी (स्त्री.)

hearing of the case
खटल्याची सुनावणी (स्त्री.)

hearing of the suit
वादाची सुनावणी (स्त्री.)

hearsay
ऐकीव

hearsay evidence
ऐकीव पुरावा (पु.)

heavy
अवजड, मोठा, वजनदार

heavy calls
१ अनेक मागण्या (स्त्री.अ.व.), मोठ्या प्रमाणात मागण्या (स्त्री.अ.व.) २ मोठ्या मागण्या (स्त्री.अ.व.)

heinous
गर्ह्य, घृणास्पद

heinous offence
गहर्य गुन्हा (पु.), घृणास्पद गुन्हा (पु.)

heir
वारस (सा.), वारसदार (सा.)

heir and devisee
वारस व मृत्युपत्राधिकारी (सा.)

heir and legatee
वारस व उत्तरदानग्राही (सा.)

heir apparent
१ प्रत्यक्ष वारसा (सा.) २ युवराज (पु.)

heir at law
विधितः वारस (सा.)

heir by custom
रुढिसिद्ध वारस (सा.), रुढिने वारस (सा.)

heir by devise
मृत्युपत्रसिद्ध वारस (सा.), मृत्युपत्राने वारस (सा.), मृत्युपत्रीय वारस (सा.)

heir expectant
अपेक्षी वारस (सा.)

heir general
(an heir who generally represents the deceased and succeeds to everything not specially provided to other heirs) सर्वसाधारण वारस (सा.)

heir of line
(one who succeeds lineally by right or blood) रेषीय वारस (सा.)

heir of provision
(one who succeeds as heir by virtue of a particular provision of a deed or instrument) संलेखीय वारस (सा.)

heir of the body
कायिक वारस (सा.)

heir presumptive
संभावी वारस (सा.)

heirless
वारसहीन, बेवारस

heirlooms
(any furniture and other personal chattles which law descent to the heir with th inheritance) वंशपरंपरागत वस्तू (स्त्री.अ.व.), जंगम दायत्व (न.)

heirs and assigns
वारस व अभिहस्तांकिती (सा.अ.व.)

heirship
वारसा (पु.), वारसदारी (स्त्री.)

held in trust
न्यास म्हणून धारण केलेला

held under attachment
जप्तीत ठेवलेले

hemp
भांग (स्त्री.)

henceforth
यापुढे

henceforward
इतःपर, येथून पुढे

herbage
(right of pasture) चराईचा अधिकार (पु.)

hereafter
यापुढे, यानंतर, इतःपर

hereby
याद्वारे

herediatary character
१ आनुवंशिक लक्षण (न.) २ आनुवंशिक स्वरुप (न.), वंशपरंपरागत स्वरुप (न.)

herediatary claim
आनुवंशिक दावा (पु.), वंशपरंपरागत दावा (पु.)

hereditary
आनुवंशिक, वंशपरंपरागत

hereditary lease
आनुवंशिक पट्टा (पु.), वंशपरंपरागत पट्टा (पु.)

hereditary office
आनुवंशिक पद (पु.), वंशपरंपरागत पद (पु.)

hereditary right to cultivate
लागवडीचा आनुवंशिक अधिकार (पु.), कसणुकीचा वंशपरंपरागत अधिकार (पु.)

hereditary succession
आनुवंशिक उत्तराधिकार (पु.), वंशपरंपरागत उत्तराधिकार (पु.)

hereditary tenant
आनुवंशिक कूळ (न.), आनुवंशिक पट्टेदार (सा.), आनुवंशिक भाडेकरी (सा.), वंशपरंपरागत कूळ (न.)

hereditary tenure
आनुवंशिक भूधृति (स्त्री.) वंशपरंपरागत भूधृति (स्त्री.)

hereditary title
आनुवंशिक उपाधि (स्त्री.), वंशपरंपरागत उपाधि (स्त्री.)

hereditay allowance
आनुवंशिक भत्ता (पु.), वंशपरंपरागत भत्ता (पु.)

hereditement
दायाप्ती (स्त्री.), वारसाप्राप्य संपदा (स्त्री.)

heredites
(inheritance the rights and liabilitis to which an heir succeeds) वारसा (पु.)

heredity
१ आनुवंशिकता (स्त्री.) २ वंशपरंपरा (स्त्री.)

herein
यात

hereinafter
यात यापुढे, यात पुढे

hereinbefore
यात यापूर्वी

hereinunder
यात याखाली, यात खाली

heretofore
यापूर्वी, या अगोदर, येथवर, इथवर, आतापर्यंत

hereunder
याखाली

hereunto annexed
यास जोडलेला, यासोबत जोडलेला

herewith
यासोबत, यासह

heritable
वारसागामी

heritable and transferable property
वारसागामी व हस्तांतरणयोग्य संपत्ति (स्त्री.)

heritable rights
वारसागामी अधिकार (पु.अ.व.)

heritage
१ वारसा (पु.) २ वंशार्जित संपत्ति (स्त्री.)

hermit
वानप्रस्थ (सा.)

High Court of Judicature
उच्चन्यायालय (न.), न्यायाधिकारी उच्च न्यायालय (न.)

high crimes and misdemeanors
(in English Law, immoral and unlawful acts as are nearly allied and equal inquile to felony) गंभीर गुन्हे व दुष्कृत्ये (अ.व.)

high diligence
आत्यंतिक तत्परता (स्त्री.)

high rate of interest
भारी व्याजदर (पु.), बेसुमार अधिक व्याजदर (पु.)

high seas
खुला सागर (पु.)

high treason
घोर राष्ट्रद्रोह (पु.)

highest bid
सर्वाधिक बोली (स्त्री.)

highest bidder
सर्वाधिक बोली बोलणारा (सा.), सर्वाधिक बोली देणारा (सा.), सर्वाधिक सवाल बोलणारा (सा.)

highest character
१ उत्तम चारित्र्य (न.) २ उत्तम प्रत (स्त्री.)

highest consideration
सर्वाधिक प्रतिफल (न.)

highest court of criminal appeal
फौजदारी अपिलाचे उच्चतम न्यायालय (न.)

highest rank
वरिष्ठ दर्जा (पु.)

highly improbable
अत्यंत असंभाव्य

highly probable
अत्यंत संभाव्य

highway
१ महमार्ग (पु.) २ हमरस्ता (पु.)

highway robbery
वाटमारी (स्त्री.)

highwayman
वाटमाऱ्या (सा.)

hinder
विघ्न आणणे, बाधा आणणे

hindrance
विघ्न (न.), अडथळा (पु.)

Hindu Law
हिंदु विधि (पु.)

Hindu Marriage Register
हिंदु विवाह नोंदपुस्तक (न.)

Hindu undivided family
हिंदु अविभक्त कुटुंब (न.)

hinduism
१ हिंदु धर्म (पु.), २ हिंदुत्व (न.)

hire
१ मजुरीने लावणे २ भाड्याने घेणे ३ भाड्याने देणे

hire purchase
भाडे खरेदी पद्धति (स्त्री.)

hire purchase
भाडे खरेदीचा

hire purchase agreement
भाडे खरेदी करार (पु.)

hire purchaser
भाडे खरेदीदार (सा.)

hired
भाड्याने घेतलेला, भाडोत्री

hirer
१ भाड्याने घेणारा (सा.) २ भाड्याने देणारा (सा.)

historic interest
ऐतिहासिक कौतूहल (न.), ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहल (न.)

historical monument
ऐतिहासिक स्मारकशिल्प (न.)

history ticket
(in respect of a prisoner) वृत्तक (न.)

hitherto
आतापर्यंत

hoard
अपसंचय (पु.)

hoard
अपसंचय करणे, साठेबाजी करणे

hoarding
१ अपसंचय (पु.), साठेबाजी (स्त्री.) २ जाहिरातफलक (पु.)

hold
१ धारण करणे २ निर्णय देणे, ठरवणे, धरणे

hold a line
धारणाधिकार असणे

hold a sitting
बैठक भरवणे, बैठक घेणे

hold a trial
संपरीक्षा करणे, संपरीक्षा घेणे

hold an enquiry
चौकशी करणे, चौकशी भरवणे

hold brief for
-चे वकीलपत्र घेणे, -ची बाजू घेणे

hold good
१ विधिग्राह्य असणे, लागू असणे २ सुयोग्य धरणे, सुयोग्य मानणे

hold in obeyance
आस्थगित ठेवणे

hold in pawn
तारण म्हणून धारण करणे, हडप म्हणून धारण करणे

hold office
पद धारण करणे

hold upon trust
न्यास म्हणून धारण करणे

holder
धारण करणारा (सा.), धारक (सा.)

holder for the time being
त्या त्या वेळचा धारक (पु.), तत्कालीन धारक (सा.)

holder for value
मूल्यार्थ धारक (सा.)

holder in due course
रीतसर क्रमातील धारक (सा.)

holder of a bill
विपत्र धारक (सा.)

holder of a life interest
आजीव हितसंबंधाचा धारक (सा.)

holder of an estate
संपदेचा धारक (सा.)

holder of an office of profit
लाभपदाचा धारक (सा.)

holder of land
जमीनधारक (सा.)

holder of power (of attorney)
मुखत्यारपत्रधारक (सा.)

holder of promissory note
वचनचिठ्ठीचा धारक (सा.)

holding
१ धारण जमीन (स्त्री.) २ (share holding) धारण भाग (पु.)

holding company
(a corporation organised to hold the stock of another or other corporation) धारक कंपनी (स्त्री.)

holding out
अभिवेदन (न.), अभिवेदन करणे (न.)

holding over
(continuance in occupancy of land or exercising powers of an office beyond the limits of the term set or fixed) अतिधारण (न.)

homestead
घरवाडी (स्त्री.)

homestead farm
घरशेत (न.)

homestead right
(a right to hold and use the land free from eecution for debt) घरवाडी अधिकार (पु.)

homicide
मनुष्यवध (पु.), मनुष्यहत्या (स्त्री.), हत्या (स्त्री.)

homicide by misadventure
(the accidental killing of another where a slayer is doing a lawful act unaccompanied by any careless or reckless conduct) अपघाती मनुष्यवध (स्त्री.), अपघाती मनुष्यहत्या (स्त्री.), अपघाती हत्या (स्त्री.)

homicide in self defence
स्वसंरक्षणार्थ मनुष्यवध (पु.), स्वसंरक्षणार्थ मनुष्यहत्या (स्त्री.)

homogeneity
१ एकजिनसीपणा (पु.) २ एकजातीयता (स्त्री.)

homogeneous
१ एकजिनसी २ एकजातीय

homosexuality
समलिंगी संभोग (पु.), समसंभोग (पु.)

honest belief
प्रामाणिक विश्वास (पु.)

honest claim
प्रामाणिक दावा (पु.)

honorarium
मानधन (न.), मानद्रव्य (न.)

honorary
मानसेवी, मान-

honorary service
मानसेवा (स्त्री.)

honour
संमानणे

honour
मान (पु.), सन्मान (पु.)

honour a cheque
धनादेश संमानणे

honourable
सन्मान्य

honourably acquit
निष्कलंक दोषमुक्तता करणे

honoured bill
संमानित विपत्र (न.)

hostile
प्रतिकूल, विद्रोही

hostile possession
प्रतिकूल कब्जा (पु.)

hostile witness
विद्रोही साक्षीदार (सा.)

hotel
पथिकनिवास (पु.), हॉटेल (न.)

houe of correction
सुधारगृह (न.)

housage
(a fee for housing goods) आगार शुल्क (न.)

house accommodation
निवासस्थान (स्त्री.), निवासाची सोय (स्त्री.)

house breaker
घरफोड्या (सा.)

house breaking
घरफोडी (स्त्री.)

house breaking by night
रात्रीच्या वेळी घरफोडी (स्त्री.)

house of ill fame
वेश्यागृह (न.), कुंटणखाना (पु.)

House of Parliament
संसद सभागृह (न.)

house of refuge
बालसुधाराश्रम (पु.)

House of the Legislature of the State
राज्यविधानमंडळाचे सभागृह (न.)

House of the People
लोकसभा (स्त्री.)

house rent
घरभाडे (न.)

house tax
घरपट्टी (स्त्री.)

house trepass
गृह अतिचार (पु.)

household effects
घरगुती जायदाद (स्त्री.अ.व.)

household goods
घरगुती चीजवस्तू (स्त्री.अ.व.)

however
तथापि, तरी, तसे असताही

howsoever
कोणत्याही तऱ्हेने, कसेही

howsoever otherwise
अन्यथा कोणत्याही तऱ्हेने, अन्यथा कसेही असले तरी

human
१ मानवी २ माणुसकीचा

human consumption
मानवी सेवन (न.)

human rights
मानवी अधिकार (पु.अ.व.)

humane
मानवोचित, माणुसकीचा, दयाशील

hurt
१ दुखापत करे २ दुखवणे ३ नुकसान करणे

hurt
दुखापत (स्त्री.)

hurt
दुखापत झालेला

husband
१ पति (पु.), नवरा (पु.) २ (of ship) अधिपति (पु.)

husband
१ शेती करणे २ संवर्धन करणे ३ काटकसर करणे

husbandman
कृषिवल (सा.), शेतकरी (सा.)

husbandry
१ शेतीकाम (न.), कृषिकर्म (न.) २ संवर्धन (न.)

hush money
(money paid to secure silence) मुखपिंड (पु.), गोपन द्रव्य (न.)

hush up
दाबून टाकणे

hypothecary
जंगमगहाणविषयक, जंगमगहाण-

hypothecary action
जंगमगहाणविषयक कारवाई (स्त्री.)

hypothecate
जंगमगहाण ठेवणे

hypothecate
जंगमगहाण ठेवणे

hypothecation
जंगमगहाण (न.)

hypothecation bond
(in Maritime Law, a bond given in contract of bottomry) जंगमगहाण बंधपत्र (न.)

hypothecator
जंगमगहाणकार (सा.)