प्रशासन वाक्यप्रयोग

Home » प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 394 names in this directory beginning with the letter I.
i agree
माझी संमती आहे

i am directed to state that
आपणास असे कळवण्याचा मला आदेश आहे की---

i am to add
मला आणखी असे सांगावयाचे आहे

i am to state that
मला असे सांगावयाचे आहेकी ---

i appears from the papers that
कागदपत्रावरून असे दिसून येते की ----

i authorise you
मी आपणास अधिकार देतो

i beg to submit that
मी सादर निवेदन करतो की---

i do not see any reason to
--चे कोणतेही कारण मला दिसत नाही

i do not see any reason to i.e (that is)
--चे कोणतेही कारण मला दिसत नाही अर्थात, म्हणजे

i fully

i fully agree with the office note
कार्यालयीन टिप्पणीशी मी पूर्ण सहमत आहे

i have no instructions
मला कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत

i have not the least hesitation in holding that
--असे मानण्यास मला यत्किंचितही संदेह वाटत नाही

i have satisfied myself
माझे स्वतःचे समाधान झाले आहे

i have the honour to inform you
सादर कळवण्यात येते की---

i have the honour to state that
सादर निवेदन आहे की----

i highly pertinent
अत्यंत समयोचित आहे

i referres to
--ला पाठवले आहे, --ला निर्देश केले आहे

i regret to state that
मला कळवण्यास खेद वाटतो की --

i reiterate my former comments
मी आपले पूर्वीचेच मत पुन्हा मांडू इच्छितो

i shall be g

i shall be grateful
मी कृतज्ञ राहीन

i shall be highly obliged
मी अत्यंत उपकृत होईन

i shall be indebted
मी ऋणी होईन

i shall be thankful
मी आभारी होईन

i shall feel obliged
मी उपकृत राहीन

i solicit your orders
आपले आदेश मिळावेत ही प्रार्थना

i suggest
माझी अशी सूचना आहे की ----

i suppose
माझी अशी समजूत आहे की ----

i think our view should be pressed with
आपले म्हणणे ---- पुढे जोरदारपणे मांडण्यात यावे असे मला वाटते

i think there is a case for extending the orders
हे आदेश लागू करण्यासारखी वस्तुस्थिती आहे असे मला वाटते

i trust
मला विश्वास वाटतो

i would like to have the report of
मला -- चा अहवालचे प्रतिवेदन मिळाल्यास बरे होईल

ibid
तत्रैव, कित्ता

identical case
एकरूप प्रकरण

identical scale
एकरूप वेतमान

identity card
ओळख पत्र

iem by item
प्रकरणशः, बाबवार

if any

if it shall appear
असे दिसून आल्यस

if possible
शक्य तर

if quorum is not available
गणपूर्ती होत नसेल तर

if the rule is thus amended
नियमात याप्रमाणे दुरूस्ती केल्यास

ignorance of law
विधिविषयककायद्याविषयीचे अज्ञान

illegal dealings
अवैधबेकायदेशीर व्यवहार

illegal gartification
अवैध परितोषण

illustrative list
नमुन्याची यादी

illustrious personage
विख्यात व्यक्ती

immediate action
तत्काळ कार्यवाही

immediate control
सनिकट नियंत्रण

immediate officer
लगेच वरचा अधिकारी

immediate slip
'तात्काळ ' पताका

immediate superior
निकट वरिष्ठ

immediately before
लगेचलगत पूर्वी

immediately below
लगेच खाली

immediately following
लगेच पुढचा

immediately preceeding
त्याच्याच पूर्वी लगेच

immediately prior
निकटपूर्वी

immovable property
स्थावर मालमत्ता

immune from
पासून उन्मुक्त

impart training
प्रशिक्षण देणे

implementation of
--चे कार्यान्वय, --कार्यान्वित करणे

implementation of measures
उपाययोजना अंमलात आणणे, उपाय कार्यान्वित करणे

implementation of programme
कार्यक्रम आमलात आणणे, कार्यक्रम कार्यान्वित करणे

implementation of rules
नियमांचे कार्यान्वयन, नियम कार्यान्वित करणे

implementing the decisior
निर्णय कार्यान्वित करतानाकरीत असताना

implication of rule
नियमाचा अभिप्रेत अर्थसूचितार्थ

implied acceptance
ध्वनितगर्भित स्वीकृती

import into the state
राज्यात आयात करणे

impose duties
शुल्क लादणे

imposition of tax
कर बसवणे

impression of seal
मुद्रेचामोहोरेचा ठसा

improved draft
सुधारलेला मसुदा, सुधारलेला प्रारूप

in a dignified manner
प्रतिष्ठेला साजेल अशा रीतीने

in a neat and tidy way
व्यवस्थित व सुबक रीतीने

in accordance with
--च्या अनुसार

in accordance with the provisions
उपबंधानुसार, तरतुदींनुसार

in addition to
--च्या शिवाय, अधिक

in addition to one's own duties
आपली स्वतःची कर्तव्ये सांभाळून

in advance
आगाऊ

in aid of
--च्या मदतीसाठी

in all humility
अत्यंत नम्रतापूर्वक

in alphabetical order
वर्णानुक्रमाने

in amplification of the orders contained in the government resolution
शासन निर्णयात समाविष्ट असलेले आदेश सविस्तर सांगताना

in an existing vacancy
सध्या असलेल्या रिकाम्या जागी

in anticipation of
--त्या प्रत्याशेनेअपेक्षेने

in anticipation of government sanction
शासनाची मंजुरी मिळेल या प्रत्याशेनेअपेक्षेने

in any case
कोणत्याही अवस्थेतपरिस्थितीत, काही झाले तरी

in any form
कोणत्याही स्वरूपात

in bad books
मर्जीतून उतरणे

in camera
गुप्त रीत्या

in case of
--स्थितीत, --असेल तर, --असल्यास, --झाल्यास

in case of doubt
संशय असेल तर

in case of failure
निष्फळ झाल्यास, बंद पडल्यास, चूक झाल्यास, अपयश आल्यास

in certain cases
विवक्षितकाहीविशिष्ट प्रकरणांतबाबतींत

in collaboration with
--च्या सहयोगाने, --च्या बरोबर

in compliance with
--चे पालन करण्याकरता --च्या अनुपालनार्थ

in compliance with your memo no.
आपला ज्ञाप क्रमांक -- चे पालन करण्याकरात च्या अनुपालनार्थ

in confirmation
दृढीकरणार्थ, पुष्टयर्थ, कायम करण्याकरता

in conformity with
--शी जुळते, --च्या अनुरूप, --ला धरून

in conformity with judgement
न्यायनिर्णयाला धरून

in conjunction with
--बरोबरसह, --ला जोडून

in connection with
--च्या संबंधी

in consonance with
--च्या अनुरूप, --च्या संवादी

in consul action with
--चा विचार घेऊन, --शी विचारविनिमय करून, --चा सल्ला घेऊन

in contact with
--शी संपर्क ठेवून

in continuation of my no
माझ्या क्रमांक--च्या अनुसार

in continuation of this
--च्या अनुषंगाने

in continuation of this department letter no dated
ह्या विभागाच्या क्रमांक--दिनांक--च्या पत्रानुसार

in contravention of
--चे उल्लंघन करून

in course of
--च्या अनुषंगाने, ऋ--च्या ओघात

in course of business
कामकाजाच्या अनुषंगानेओघात

in course of time
काळाच्या ओघात, कालांतराने

in decending order
उतरत्या क्रमाने

in default of
--च्या अभावी, तसे न केल्यास

in defence of
--च्या बचावाकरता, --च्या संरक्षणाकरता

in detail
खुलासेवार, सविस्तर, विस्ताराने

in disguise of
--च्या रूपाने, --च्या मिषाने

in due course
योग्य वेळी, योग्य कालावधीने

in duplicate
दोन प्रती

in excess of the requirments
जरूरीपेक्षा अधिक

in exercise of
--चा वापर करतानाकरून

in exercise of the powers conferred by section
कलम----द्वारा प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करतानाकरून

in extensive from
विस्तृत स्वरूपात

in extenso
विस्तारपूर्वक

in fact
वस्तुतः

in favour of
--च्या बाजूने, --च्या नावाने

in force
अंमलात असलेला

in furtherence of
--च्या अभिवृद्धर्थ

in general
सामान्यतः, सर्वसाधारणपणे

in good faith
सद्भावनेने

in good time
वेळेवर, योग्य कालावधीत

in habitable attention to
--कडे आपले लक्ष वेधून घेताना

in kind
वस्तुरूपाने

in lieu of

in like manner
तशाच रीतीने

in lump sum
ठोक रकमेत

in matter of
--च्या विषयी, --च्या बाबतीत

in memorium
स्मरणार्थ

in modification of
--च्यात फेरबदल करून

in offical capacity
अधिकारी या नात्याने

in ones good books to be
एखाद्याच्या मर्जीत असणे

in operation
अंमलात असलेला

in order
सुस्थितीत, नियमानुसार, ठीक

in order of merit
गुणवत्तेच्या क्रमाने, गुणानुक्रमे

in order to
--च्या करतासाठीप्रीत्यर्थ

in order to enable him to do
करण्यास तो समर्थ व्हवा म्हणून

in ordinary course
सामान्यतः, सामान्यपणे

in original
मूळ स्वरूपात, मूळ

in other respects
अन्यैतर बाबतींत

in partial modification of the orders
आदेशांत अंशतः फेरबदल करून

in partical modification of the instructions communicated in this office memo no dated
या कार्यालयाचा ज्ञापक्रमांक----दिनांक----याद्वारा कळवलेल्या अनुदेशात अंशतः फेरबदल करून

in particular
विशेषतः

in parts
भागशः

in perference to
--च्या ऐवजीपेक्षा अधिक पसंती देऊन

in person
जातीने

in possession of
च्या कब्जात

in practice
व्यवहारात

in proof of the payment
पैसे दिल्याबाबतचे प्रमाण म्हणून, भरणा केल्यासंबंधीचे प्रमाण म्हणून

in public
जाहीरपणे, सार्वजनिकरीत्या

in pursuance of
--च्या अनुरोधाने, --च्या अनुसार

in pursuance of the act
अधिनियमानुसार

in quadruplicate
चार प्रती

in question
प्रश्नास्पद, प्रस्तुत

in reference thereto
त्यास अनुलक्षून

in regard to
--च्या संबंधी, --च्या विषयी

in relation to
--च्या बाबतीत, --च्या संबंधात, --च्या विषयी

in reply to a query
विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून

in representative capacity
प्रतिनिधी या नात्याने, प्रतिनिधिक स्वरूपात

in respect of
--च्या बाबतीत, --च्या बाबत

in response to
--चे उत्तर म्हणून, --ला प्रतिसाद म्हणून

in rhyme with to be
--शी जुळते असणे

in spite of
--असताना सुद्धा

in succession
--च्या मागून, एकामागून एक

in supersession of
--चे अधिक्रमण करून

in support of
--च्या पुष्टीदाखल, --च्या पुष्टयर्थ

in terms of
--च्या अनुसार, --च्या परिभाषेत

in the above circumstances it is requested that
वरील परिस्थितीत अशी विनंती करण्यात येत आहे की

in the absence of information
माहितीच्या अभावी

in the capacity of
--च्या नात्याने

in the circusmstance
अशाह्या परिस्थितीत

in the context of
--च्या संदर्भात

in the course of duty
कर्तव्य करीत असताना

in the event of
--च्या प्रसंगी, --असे झाल्यासघडल्यास

in the first instance
प्रथमतः, सुरवातीला

in the following manner
खालील रीतीने

in the interest of
--च्या दृष्टीने, --च्या हिताचे

in the interest of administrative convenience
प्रशासम सौकर्याच्या दृष्टीने

in the interest of public servants
सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी

in the letter under reference
--संदर्भाधीन पत्रात

in the light of
--च्या दृष्टीने, --विचाराच घेता

in the light of facts mentioned above
उपरोल्लिखित वस्तुस्थितीवरून

in the mean time
मधल्या काळात, दरम्यान

in the name of
--च्या नावाने

in the nature of
--च्या स्वरूपाचा

in the near future
निकटच्या भविष्यकाळात

in the opinion of
--च्या मते

in the opinion of the state government
राज्य शासनाच्या मते

in the ordinary course of business
कामकाजाच्या सामान्य ओघातक्रमात

in the prescribed manner
विहित रीतीने

in the presence of
--च्या समक्षौपस्थितीत

in the prevailing circumatances
चालू परिस्थितीत

in the public interest
सार्वजनिक हितासाठी, लोकहितार्थ

in the safe custody
बिनधोक परिरक्षेमध्ये, सुरक्षित

in the same manner
त्याचतशाच रीतीने

in the same way
त्याच प्रकारेतऱ्हेने

in theory
सिद्धांतदृष्ट्या

in this behalf
याबाबत

in this connection
या संबंधात

in this connection i have to state that
या संबंधात मला असे सांगावयाचे आहे की--

in time
वेळेवर, वेळीच

in token of
--चे दर्शक म्हणून

in token of having scrutinised
--चे परिनिरीक्षण केले असल्याचे दर्शक म्हणून

in toto
संपूर्णतः

in transit
मार्गस्थ

in triplicate
तीन प्रती

in view of
--च्या दृष्टीने, --लक्षात घेता

in view of the above
उपयुक्तानुसार, वरील गोष्टीबाबी लक्षात घेता

in virtue of
--मुळे

in whole or in part
संपूर्णतः किंवा अंशतः

in witness whereof
--च्या गोष्टीची साक्ष म्हणून

in writing
लेखी

inadequate funds
अपुरा निधी

inadvertently overlooked
अवधानाने सुटेलराहिलेनजरेतून निसटले

inasmuch as
ज्याअर्थी, म्हणून, असे असता

inauguration ceremony
उद्घाटन समारंभ

incidence of pay and allowances
वेतन आणि भत्ते, निवृत्तिवेतन आणि रजा वेतन यांचा भार

incidence of taxation
कर आकारणीचा भार

incidental charges
अनुषांगिक खर्च

incidental expenses
वरखर्च

incidental mileage
आनुषांगिक मैलभत्ता

incidental to
अनुषंगाने, आनुषंगिक

incidentally it may be observed
या अनुषंगाने असे म्हणता येईल की

inclusive of
--च्या सहित

income bearing purpose
उत्पन्न मिळवून देणारी प्रयोजने

income for service rendered
केलेल्या सेवेबद्दलचे उत्पन्न

income-tax free
आयकर मुक्त

inconsistent statement
विसंगत कथननिवेदन

inconsistent with the facts
वस्तुस्थितीशी विसंगत

incontrovertible evidence
अप्रतिवाद्यबिनतोड पुरावा

incorporated at
--ठिकाणी अंतर्भत केलेकेलेले

incorporated company
कायद्याने संस्थापित कंपनी, निगमित कंपनी

incorporated in the draft
प्रारूपात मसुद्यात अंतर्भूत केलेले

incorporated within/in
--च्या मध्ये समाविष्ट

incorporation of vouchers
प्रमाणकांचा अंतर्भाव

incorporation regulation and winding up of corporation
महामंडळाचे निगमन, नियम आणि समापन

increment stopped
वेतनवाढ रोखून ठेवली

incumbent of an office
पदधारक

incumbent of the post
पदधारक

incur expenditure
खर्च करणे

indamissible claim
अग्राह्य मागणीदावा

indefinite period
अनिश्चित कालावधीअवधीमुदत

indemnity bond
क्षतिपूर्ति बंधपत्र

indent form
मागणीपत्राचा नमुना

indent of furniture
फर्निचरची मागणी

indent sample
मागणी वस्तु नमुना

indentification mark
ओळखचिन्ह

indenting officer
मागणी करणारा अधिकारी

indentured apprentice
करारबद्ध शिकाऊ उमेदवार

independence of judgment
निर्णयाचे स्वातंत्र्य

index card
सूची पत्रक, निर्देशांक पत्रक

index-cum-movement card
सूची नि स्थलांतर नोंदपत्रक

indian administrative service
भारत प्रशासन सेवा

indian army allowance
भारतीय सेना भत्ता

indicated against
--च्या समोर दर्शवलेली

indifferebt attitude
उदासीन वृत्ती

indirect election
अप्रत्यक्ष निवडणूक

indirect expenditure
अप्रत्यक्ष खर्च

indiscriminate use
अविवेकानेवाटेलतसा उपयोग

indispensable for
--करता अनिवार्य

ineligible for
--करता अपात्र

inferior service
कनिष्ठ सेवा

informal discussion
अनौपचारिक चर्चा

informally ascertained
अनौपचारिकपणे खात्री करून घेतलेले

information regarding
--संबंधी माहिती

initial enquiry
प्रारंभिक चौकशी

initial return
प्रारंभिक विवरण

initially irregular
मूलतः अनियमित

initiated by
--ने प्रारंभ केलेले

initiation of prosecution
अभियोगाचा प्रारंभ

inland waterways
देशांतर्गत जलमार्ग

inordinate delay
अमर्याद विलंब

insist on
--शी आग्रह धरणे

insofar as
जेथपर्यंत, जोवर, ज्या अर्थी

inspecting authority
निरीक्षण प्राधिकारी, निरीक्षक प्राधिकारप्राधिकरण

inspection book
निरीक्षण पुस्तक

inspection note
निरीक्षण टिप्पणी

inspection report
निरीक्षण प्रतिवृत्तप्रतिवेदन

instantaneous action
त्याच क्षणी कार्यवाही

instead of
--च्या ऐवजी

institute prosecution
अभियोग चालू करणे, खटला भरणे

instrins'c value
--आंतरिक मूल्य

instructions are awaited
सूचनांनीअनुदेशांची वाट पाहत आहोत

instructions are solicited
अनुदेश मिळावेत ही प्रार्थना

instructions contained in the memo will be noted in the department
ज्ञापात दिलेल्या अनुदेशांची विभागात नोंद घेण्यात येईल

insufficient causes
अपर्यातापुरे कारण

insured estimated value
विमा उतरवलेले प्राक्कालितांदाजित मूल्य

insured person
विमेदार

integral relationship
अविभाज्य संबंध

integrated plan
एकात्मीकृत योजना

intelligence test
बुद्धिमत्ता चाचणी

intentionally done
हेतुपुरस्सर केलेले

inter se
परस्पर

inter state
आंतरराज्य, आंतरराज्यीय

inter-alia
इतर गोष्टींबरोबर

inter-state trade and commerce
आंतरराज्य व्यपार व वाणिज्य

interdepartmental
आंतर विभागीय

interdepartmental inquiry
आंतर विभागीय चौकशी

interdivisional routes
आंतर विभागीय प्रवासमार्ग

interest free loan
बिनव्याजी कर्ज

interest overdue
थकलेले व्याज

interests of government
शासनाचे हितसंबंध

interim arrangement
अंतरिम व्यवस्था

interim audit
अंतरिम लेखापरीक्षा

interim loan
अंतरिम कर्ज

interim order
अंतरिम आदेश

interim payment
अंतरिम भरणाप्रदान

interimreply is put up
अंतरिम उत्तर प्रस्तुत केले आहे

internal and external
अंतर्गत व बाह्य

internal arrangement
आंतरांतर्गत व्यवस्था

interpreted and admitted correct
निर्वचानानंतर बरोबर म्हणून मान्य केले

interruption of supply
पुरवठ्यात खंड

interruptions of service
सेवेत खंड

intervening period
मधला कालावधी

intimate connection
घनिष्ठ संबंध

intimation memo
सूचना ज्ञाप

intimation of adjustment
समायोजनाची सूचना

intra vires
शक्तिमर्यादित

intricate matter
गुंतागुंतीचे प्रकरणबाब

introduction of (a bill)
--मांडणे, --प्रविष्ट करणे (विधेयक)

introduction of (a reform)
--चा प्रारंभ, --चालू करणे (सुधारणा)

introduction of (an order)
लागू करणे (आदेश)

invalid pension
रुग्णता वेतन

invariably mentioned
न चुकता उल्लेखलेला

investigation of claim
मागणीचीहक्काची बारीक तपासणी

investiture of appellate powers
अपिलीय शक्ती निहित करणे

investment of cash balance
रोख शिलकेची गुंतवणूक

invite tender
निविदा मागवणे

inviting your attention to
--कडे आपले लक्ष वेधीत असताना

inward register
आवाक नोंदवही

ipso facto
वस्तुसिद्ध

irregular action
अनियमित कार्यवाहीकृती

irrelevant favt
अप्रस्तुत वस्तुस्थिती

irrespective of
--लक्षात न घेता

irrespective of the dates of appoinment
नेमणूकीच्या तारखा कोणत्याही असल्या तरी

irrigation revenue
पाटबंधारे महसूल

is entitled to
-- चा हक्क आहे

is not likely to materialise
मूर्त स्वरूपात येण्याची शक्यता नाही

is otherwise in accordance with the provisions of this act
अन्यथा या अधिनियमाच्या उपबंधानुसार आहे

is ready to experiment
प्रयोग करून पाहण्याची सिद्धता आहे

issue as amended
दुरूस्त स्वरूपातदुरूस्ती केल्याप्रमाणे पाठवा

issue as modified
फेरबदल केलेल्या स्वरूपात पाठवा

issue as redrafted
पुन्हा लिहिलेल्या मसुद्यानुसार पाठवा

issue by registred post acknowledgement due
पोचदेय नोंदणी डाकेने पाठवा

issue calls for tenders to the contractors
निविदांसाठी कंत्राटदाराना पत्र पाठवा

issue framed
वादप्रश्न निश्चित केला

issue immediate reminder
तात्काळ स्मरणपत्र पाठवा

issue memo to for wide publicity and report compliance by and put up on
विस्तृत प्रसिद्धीकरता ---- ला ज्ञाप पाठवा व तसे केल्यासंबंधीचे प्रतिवेदन तारीख ---- पर्यंत पाठवा आणि तारीख ---- ला प्रस्तुत करा

issue of travellers cheque
प्रवासी धनादेश देणे

issue oustal order
काढून टाकल्याचा आदेश पाठवा

issue rate
निर्गम दर

issue register
जावक नोंदवही

issue sanction
मंजुरी पाठवा

issue telegraphic instructious
तारेने अनुदेशसूचना पाठवा

issue today
आज पाठवा

issue urgent reminder
तातडीचे स्मरणपत्र पाठवा

issue wireless message
बिनतारी संदेश पाठवा

it hardly seems feasible or advisable to
-- करणे शक्य किंवा उचित होईल असे वाटत नाही

it has been brought to my notice that
माझ्या नजरेस आणून दिले आहे की ----

it has been proposed
प्रस्तावित केले आहे

it has come to my notice
मला असे दिसून आले आहेकी ----

it has direct bearing on
--शी त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे

it has since been decided that
त्यानंतर असे ठरवण्यात आले आहे की ----

it is for consideration whether
--किंवा काय याविषयी विचार व्हावा

it is for orders whether
-- किंवा काय याविषयी आदेश देण्यात यावा

it is further requested that
आणखी अशी विनंती आहे की --

it is implied
हे अभिप्रेत आहे

it is incumbent on
-- ला आवश्यक आहे

it is matter of regret
ही खेदाची गोष्ट आहे

it is not feasible
शक्यव्यवहार्य नाही

it is not sought to make these rules applicable to such case
अशा प्रकरणांना हे नियम लागू करावे असा प्रयत्न नाही

it is presumed that
असे धरून चालण्यात येत आहे की --

it is quite evident
हे अगदी स्पष्टौघड आहे

it is regretted that
खेद वाटतो की --

it is submitted that
सादर निवेदन आहे की --

it is unreasonable to insist on
-- चा आग्रह धरणे गैरवाजवी आहे

it may be added that
पुन्हा असे की --

it may be pointed out that
असे सांगावेसे वाटते की --, असे दाखवून देता येईल की --

it means
याचा अर्थ असा --

it shall be constructed
त्याचा असा अर्थ लावलाधरला जाईल

it was considered desirable to
-- करणे इष्ट समजले गेले

it will be highly appreciated
-- तर फार बरे होईल

it will not constitute any interruption of service
ती (गोष्ट) सेवेत खंड ठरणार नाही, --मूळे सेवेत खंड पडला असे होणार नाही

items of expenditure such as railway freight etc
रेल्वे वाहणावळ वगैरेसारख्या खर्चाच्या बाब.