प्रशासन वाक्यप्रयोग

Home » प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 11 names in this directory beginning with the letter Y.
year book
संवत्सरी, वार्षिक

year under report
अहवाल वर्ष

you are called upon to show cause
कारण दाखवण्यास तुम्हाला फर्मावण्यात येत आहे

you are suspended from duty
तुम्हाला कामावरून निलंबित करण्यात येत आहे

you will appreciate my difficulties
आपण माझी अडचण समजून घ्याल

your presumption is correct
आपली धारणा बरोबर आहे

your reply is awaited
आपल्या उत्तराची वाट पाहण्यात येत आहे

your request cannot be acceded to
आपल्या विनंतीला रुकार देता येत नाही

your request cannot be considered
आपल्या विनंतीचा विचार करता येत नाही

yours faithfully
आपला

yours sincerely
आपला स्नेहांकित