प्रशासन वाक्यप्रयोग

Home » प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 284 names in this directory beginning with the letter P.
package programme
सधन शेतीचा कार्यक्रम

packed by
-- कडून संवेष्टित

packing and composition
वस्तुमान आणि घटक निर्देश

paid and cancelled
चुकते करून रद्द

paid and checked
चुकते केले आणि तपासले

paid by transfer
लेखांतरणाने दिले

paid in my presence
माझ्या समक्ष रक्कम

panel of certified auditors
प्रमाणित लेखापरीक्षकांची नामिका

paper under consideration
विचाराधीन कागदपत्र

paper under consideration is self explanatory
विचाराधीन कागदपत्र स्वयंस्पष्ट आहे

paper under disposal
कार्यवाहीसाठी कागदh

papers are sent herewith
कागदपत्र सोबत पाठवले आहेत

papers do not appear to have been amalgamated
रागदपत्र एकत्रित करण्यात आले आहेत

papers do not appear to have been received
कागदपत्र आले नसावेत असे वाटतेदिसते

papers should not be tossed for several days
कागदपत्रांची फार दिवस टोलवाटोलवी करू नये

papers to be returned in original
मूळ कागदपत्र परत करावे

par value
सम मूल्य

parent office
मूळ कार्यालय

pari pasu
एकसमयेकरून, बरोबरच

part thereof
त्यतील अंश

part-time
अंशकालिक

partial decontrol
अंशतः निर्नियंत्रण

partial modification
अंशतः फेरबदल

particulars of scheme
योजनांचा तपशील

party in power
सत्तारूढ पक्ष

pass with condonation
क्षमापनाने उतीर्ण

passed on fully vouched bills
पूर्णतः प्रमाणित बिलांवर मंजूर करण्यात आलेला

passed with grace
कृपयोत्तीर्ण

passes for payment
प्रदानार्थ मंजूर

passing of bill
विधेयक संमतमंजूर करणे

passing out parade
(सैनिकी) दीक्षांत संचलन

passing standard
उत्तीर्णता मानक

past and current prices
पूर्वीच्या आणि चालू किंमती

pauper costs
नादारी फिर्यादीचा खर्च

pay bill
वेतन बिल

pay damages
नुकसानभरपाई करणे

pay of establishment
आस्थापनेचे वेतन

pay of officers
अधिकाऱ्यांचे वेतन

payable to/at
-- ला-- येथे देय

payment of expenses
खर्च चुकता करणे

payment of money into
--मध्ये पैसा जमा करणे

payment of taxes
कर देणे, कर भरणे

payment order
प्रदान आदेश

payscales have been declared as identical
वेतनश्रेणी एकरूप असल्याचे जाहिर करण्यात आले आहे

peaceably and quietly
शांतपणे आणि निमूटपणे

peaceful agitation
शांततामय आंदोलन

pecuniary interest
आर्थिक हितहितसंबंध

pecuniary loss
द्रव हानी, आर्थिक हानीनुकसान

penal cut
शिक्षा म्हणून कपात

penal diet
शिक्षा आहार

penal rent/sum
शिक्षा भाडेरक्कम

penalty for contravention of orders
आदेशभंगाकरता दंडशास्ती

pend till the decision is taken on the main file
मुख्य फाईलीवर निर्णय घेण्यात येईपर्यंत थांबवून ठेवावे

pending appointment by nomination
नामनिर्देशनाद्वारे नेमणूक होईपर्यंत

pending authorization of the legislature
विधान मंडळाची अधिकृत मंजुरी मिळेपर्यंत

pending work
प्रलंबित काम, साचलेले काम

pensioner shall have no access to (document)
(कागदपत्र) ---- निवृत्तिवैनिकाला पहावयास मिळणार नाही

pensionery charges
निवृत्तिवेतनाचा आकार

per bearer
घेऊन येणाऱ्याबरोबर

per capita
दरडोई

per cent
शेकडा, टक्के

per contra
उलटपक्षी, दुसऱ्या बाजूस

percentage of marks
गुणांची टक्केवारीशेकडेवारी

perfectly in order
पूर्णपणे सुस्थितीत

perform opening ceremonies
उद्घाटन समारंभ पार पाडणे

perform the duties
कर्तव्ये पार पाडणे

perfunctory and cryptic reports
वरवरची आणि दुर्बेध प्रतिवेदने

period of compulsory waiting
अवश्य प्रतीक्षावधी

period of tenure
धारणाधिकाराची मुदत

period of validity
मान्यता काल

periodical allowance
नियतकालिक भत्ता

periodical check up
नियतकालिक तपासणी

periodical return
नियतकालिक विवरण

periodical statement
नियतकालिक विवरणपत्र

permanent headquarter
स्थायी मुख्यालय

permanent pensionable post
निवृत्तिवेतन कायम पद

permanent resettlement
कायम पुनर्वसाहत

permanent travelling allowance
कायम प्रवास भत्ता

perpetual succession
अखंड परंपरा

person concerned
संबंधित व्यक्ती

person shall be proceeded against
व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यात येईल

personal attention is required
जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे

personal effects
वैयक्तिक चीजवस्तू

personal file of
-- ची वैयक्तिक फाईल

personal interview
समक्ष मुलाखत

personal privileges
वैयक्तिक विशेषाधिकार

personal qualities and practical ability
वैयक्तिक गुण आणि व्यावहारिक कार्यक्षमता

personal security
वैयक्तिक प्रतिभूतीजमानत

personally liable
व्यक्तिशः जबाबदार

pertaining to
-- च्या संबंधी

petty cash book
किरकोळ रोकड वही

petty construction and repairs
किरकोळ बांधकाम आणि दुरूस्त्या

petty time-barred claim
मुदतीबाहेर गेलेला किरकोळ दावा

phasing of programme
कार्यक्रमाचे अवस्थाकल्पनटप्पे ठरवणे

physical check
प्रत्यक्ष तपासणी

physical targets
वास्तव लक्ष्ये

physical violence
शारीरिक अत्याचार

piece rate worker
कंत्राटी कामकरी

place an one's disposal
एखाद्याच्या स्वाधीन करणे

place an order for
-- ची मागणी करणे

place at the disposal of
-- कडे सोपवणे (service) -- च्या स्वाधीन करणे (amount)

place of business
कार्यस्थान

place under supension
निलंबनाधीन ठेवणे

plan provision
योजना तरतूद

plans and estimates
नकाशे व अंदाज

please acknowledge receipt
पोच द्यावी

please adduce evidence
पुरावा दाखल करावा

please appear in person or through an agent before
-- च्या समोर जातीने ंकिवा प्रतिनिधीमार्फत हजर व्हावे

please arrange to send
-- पाठवण्याची व्यवस्था करावी

please comply before due date
नियत तारखेपूर्वी अनुपालन करावे

please note the requirement for
या बाबींची भविष्यकाळात नोंदकरून ठेवावी

please prepare precise of the case
खटल्याचीप्रकरणाची संक्षेपिका तयार करावी

please put up a self contained summary
कृपया स्वयंपूर्ण संक्षेपसारांश प्रस्तुत करावा

please put up case file
प्रकरणाची फाईल प्रस्तुत करावी

please put up precedent
पूर्वदाखलपूर्वोदाहरण प्रस्तुत करावावे

please put up with previous papers
आधीच्या कागदपत्रांसह प्रस्तुत करावे

please take delivery
सोडवून घेण्यात यावे

please treat is as most urgant
हे अत्यंत तातडीचे समजावे

please treat this as strictly confidential
हे अगदी गोपनीय समजावे

plese put up alternative proposals
पर्यायी प्रस्ताव प्रस्तुत करावे

plese quote authority
प्राधिकार उद्धृत करावा, प्रमाणवचन द्यावे

plese quote for
-- करताची किंमत कळवावी

plese reconcile the discrepancy in the entries
नोंदींतील विसंहतीचा मेळ घालावा

plese refer to letter no
पत्र क्र. ---- पहावे

plese refer to this office memo under reference
या कार्यालयाच्या संदर्भाधीन ज्ञाप पहावा

plese reply forthwith
ताबडतोप उत्तर पाठवावे

plese see
भेटावे

plese see teh undersigned
खाली सही करणाऱ्यास भेटावे

plese send alternative proposals
पर्यायी प्रस्ताव पाठवावेआ

plese speak
समक्ष बोलावे

plese state definite reasons
निश्चित कारणे नमूद करावीत

plese submit preliminary report
प्रारंभिक प्रतिवेदन सादर करावे

plese take a special note of
-- ची विशेष रीतीने नोंद घ्यावी

point by point
मुद्देवार

point of commencement end of journey
प्रवासाच्या आरंभाचे व शेवटचे ठिकाण

point of fact
वस्तुस्थितिविषयक मुद्दा

points under consideration
विचारधीन मुद्दे

policy decision
धोरणविषयक निर्णय

policy on the joint lives
संयुक्त आयुर्विमापत्र

political and communal agitations
राजकीय आणि जातीय आंदोलने

port quarantine
बंदरावरील संसर्गरोधशाला

portion marked A
अ चिन्हित भाग

position may be explained to
-- ला परिस्थिती समजावून सांगावी

possession of prescribed qualifications
विहित अर्हता असणे

post and telegraph and public call offices
डाक व तार आणि सार्वजनिक दूरध्वनि कार्यालये

post audit
उत्तर-लेखापरीक्षा

post carrying a special pay
विशेष वेतनी पद

post item into register
बाब नोंदवहीत घ्यावी

post of absorption
समावेशन पद

post office cash certificate
डाक रोखपत्र

post review
नंतरचा आढावा

post-war services
युद्धोत्तर सेवा

postage stamp
डाक मुद्रांक

postal address
डाक पत्ता

postal copy of the telegram in confirmation
तारेच्या पुष्टीदाखल डाकप्रत

postal insurance
डाक विमा

postal insurance and life annuity funds
डाक विमा आणि आजीवन वार्षिक निधी

posting of bills in stock ledger
संग्रह पंजिकेत बिलांची नोंद करणे

posts and services
पदे आणि सेवा

potential danger
संभाव्य संकट

power of sanction
मंजुरीची शक्ती

power shall vest in the board
मंडळाकडे शक्ती निहित राहील

power shall vest in the commissioner
आयुक्ताकडे श्कती निहित राहील

power to make regulations
विनिमय करण्याची शक्ती

power to summon
बोलवण्यचाई शक्ती

power to suspend execution of orders
आदेशांची अंमलबजावणी निलंबिततहकूब

power to write off
निर्लेखनाची शक्ती

powers and duties
शक्ती आणि कर्तव्ये

practical training
व्यावहारिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण

pre audit
लेखापरीक्षा पूर्व

pre audit
पूर्व-लेखापरीक्षा

pre-licence enquiry
अनुज्ञप्तिपूर्व चौकशी

pre-merger balance
विलीनीकरणापूर्वीची शिल्लक

precautionary measures
सावधगिरीच्या उपाययोजना

preceding note
यापूर्वीची टिप्पणी

precis at flag explains the points at issue/case
---- पताकेवरील संक्षेपिकेत वादप्रश्नप्रकरण स्पष्ट करण्यात आलाआले आहे

prefer a belated claim to the post
पदाकरता उशिरा दावा सांगणे

prefix or suffix a holiday to leave
रजेच्या मागे किंवा पुढे सुटी जोडणे

prejudiced by
-- नेमूळे yeofl

preliminary enquiry
प्रारंभिक चौकशी

preliminary report
प्रारंभिक प्रतिवेदनाहवाल

premissible means of transport
वाहतुकीची अनुज्ञेय साधने

preparation of working plan
कार्ययोजना तयार करणे

preparatory to retirement
सेवानिवृत्तिपूर्व

prescribed form
विहित प्रपत्रनमुना

prescribed form of application
अर्जाचाआवेदनपत्राचा विहित नमुना

prescribed manner
विहित रीत

prescribed procedure
विहित कार्यपद्धती

prescribed qualifications
विहित अर्हता

prescribed scale of supply
पुरवठ्याचे विहित मान

presentation of an applications
आवेदनपत्र सादर करणे

presentation of colours
ध्वज, बिल्ले, फीत इत्यादींचे वितरण

presents compliments to
---- विज्ञप्तिपूर्वक कळवण्यात येते की

preservation of record
अभिलेख परिरक्षण

preservative treatment
संस्करण उपचार

preside at the meeting
सभेचे अध्यक्षपद स्वीकारणे

press code
वृत्तपत्र संहिता

press copy
मुद्रण प्रत

presumptive pay
आनुमानिक वेतन

prevailing circumstances
चालू परिस्थिती

prevention of cruelty to animals
प्राणिपीडा प्रतिबंध

preventive measures
प्रतिबंधक उपायौपाययोजना

previous consent
पूर्व संमती

previous papers on the subject have been transferred to section
ह्या विषयावरील आधीचे कागदपत्र ---- शाखेकडे देण्यात आले आहेत

previous sanction
पूर्व मंजुरी

prima-facie
प्रथमदर्शनी

prima-facie case exists
प्रथमदर्शनी प्रकरणात तथ्य दिसते

prima-facie eligible
प्रथमदर्शनी पात्र

primary standard
मूळ प्रमाण

prior approval
पूर्व मान्यता

prior recommendation (to bills) required
(विधेयकांकरता) पूर्व शिफारस आवश्यक

priority given to the work
कामाला दिलेले प्राथम्य

priority marking
प्राथम्यांकन

private as well as public places
खाजगी तशीच सार्वजनिक स्थाने

private donations and contribution funds
खाजगी देणग्या आणि अंशदान निधी

probable expenditure
संभाव्य खर्च

probation officer
परिवीक्षा अधिकारी

probationary period
परिवीक्षा कालावधी

probationer officer
परिवीक्षाधीन अधिकारी

procedure laid down in teh memo will be noted in the department
ज्ञापात विहित केलेल्या कार्यपद्धतीची विभागात नोंद केली जाईल

procedure to be followed
अनुसरावयाची कार्यपद्धती

proceedings be stayed
कार्यवाही थोपवून धरण्यात यावी

proceedings of meeting to be deemed to be good and valid
सभेचे कामकाज उचित आणि विधिग्राह्य समजले जावे

proceedings of the enquiry
चौकशाचे कामकाज

process of training
प्रशिक्षणक्रम

production of account
हिशेब प्रस्तुत करणे

professing a particular denomination
विशिष्ट संप्रदायाचा अनुयायी म्हणवणे

professional examination
व्यावसायिक परीक्षा

proficiency in examination
परीक्षेतील नैपुण्य

profit and loss account
नफ्यातोट्याचा हिशेब

proforma accounts
प्रपत्र लेखा

proforma adjustment
प्रपत्र समायोजन

programme schedule
कार्यक्रम अनुसूची

project undertaken departmentally
विभागाने हाती घेतलेला प्रकल्प

promote goodwill and cordiality
सदिच्छा आणि सौहार्द वाढवणे

promoting authority
पदोन्नतीबढती देणारा प्राधिकारी, प्रवर्तक प्राधिकारी

promotion under next below rule
निकटनिम्नता नियमानुसार पदोन्नती

prompt delivery
सत्त्वर बटवडापोचवणी

promulgation of scheme
योजनेचे प्रख्यापन

pronounce (a decision)
(निर्णय) सांगणे

pronouncement of judgment
न्यायनिर्णयाचे उच्चारण

proper arrangement
योग्यौचित व्यवस्था

proper channel
योग्य मार्ग

property passing upon the death to
मृत्यूनंतर -- कडे जाणारी मालमत्ता

property returned to in my presence
माझ्या उपस्थितीत -- ला मालमत्ता परत करण्यात आली

prophylactic measures
रोगप्रतिबंधक उपाययोजना

proposal is quite in order
हा प्रस्ताव पूर्णपणे नियमास धरून आहे

proposals if any
काही प्रस्ताव असल्यास

propose or second a nomination
नाव सुचवणे किंवा त्याला अनुमोदन देणे

proposed outlay
प्रस्तावित खर्च

proposed to be introduced
सुरू करण्याचे योजले आहे

proposed tour programme
योजलेल्यासंकल्पित दौऱ्याचा कार्यक्रम

propriety of expenditure
खर्चाचे औचित्य

prorata distribution
यथाप्रमाण वितरण

prorogue the legislature of the state
राज्य विधानमंडळाची सत्रसमाप्ती करणे

pros and cons
साधकबाधक मुद्दे, उलटसुलट बाजू

prospects of promotion
बढतीची आशासंभव

proved charge
सिद्ध झालेला दोषारोप

provide for the levy of the tax
कर बसवण्याची व्यवस्था करणे, तरतूद करणे

provided by
-- ने उपबंधित केलेले

provided further that
आणखी असे की -- , आणखी जर --

provided that substitutes are engaged only in necessitious cases
मात्र केवळ आवश्यक त्या प्रकरणी बदली माणसे नेमण्यात येतील

provision exists in the budget for incurring this expenditure during the current year
चालू वर्षी हा खर्च करण्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे

provision for exclusion
अपवर्जनाकरता तरतूद

provision shall apply mutatis mutandis
योग्य त्या फेरफारांसह हा उपबंध लागू होईल

provisional appointment
तात्पुरती नियुक्तीनेमणूक

provisional confirmation
तात्पुरते स्थायीकरण

provisional order
तात्पुरता आदेश

provisions of the appropriate penal section of the act
अधिनियमाच्या शिक्षाविषयक समुचित कलमाचे उपबंध

provocative and inconsiderate conduct
प्रशोभक आणि असमंजसपणाची वर्तणूक

pseudonymous application
टोपणनावी अर्ज

public holidays under the negotiable instruments act
परकाम्यपत्र अधिनियमास अनुसरून दिलेल्या सार्वजनिक सुट्या

public utility service
लोकोपयोगी सेवा

punishable under section
-- कलमानुसार शिक्षेस पात्र

purchase money
खरेदीची रक्कम

purely temporary post
अगदी तात्पुरते पद

purporting to be done
करणे अभिप्रेत असलेले

purpose of journey
प्रवासाचे प्रयोजन

put up a new draft
नवीन मसुदा प्रस्तुत करावा

put up for signature
सहीसीठी प्रस्तुत करावे

put up interview card
भेटपत्रक प्रस्तुत करावे

put up leave account
रजेचा हिशेब प्रस्तुत करावा

put up requisition
मागणी प्रस्तुत करावी

put up with connected case papers
प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रांसह प्रस्तुत करावे